५ मुलींवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक, Man arrested on the charge of raping 5 daughters

५ मुलींवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक

५ मुलींवर बलात्कार करणाऱ्या पित्याला अटक

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात एका मुलीने तिच्यासह इतर चार बहिणांचा बलात्कार केल्याचा आरोप आपल्याच वडिलांविरोधात लावल्यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वडिलांना सहयोग करणाऱ्या आईसह वडिलांना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले की, मी जेव्हा नववीत शिकत होती तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या वडिलांनी तिच्यासह इतर चार बहिणींवर बलात्कार करणे सुरू केले होते. यात त्यांची आईही सामील होती.

तक्रार करणारी मुलीला २ मुली आहे. या मुलीने आपल्या वडिलांना त्या नातींशी अश्लील चाळे करताना पकडले. त्यानंतर तीने तक्रार दाखल केली. आरोपी वडिलांना आपल्या पाच मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य केले आहे. पोलीस या प्रकरणात चौकशी करीत आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 23:33


comments powered by Disqus