भारतीय बँकामार्फत होते पैशांची अफरातफर Money laundering by Indian banks

भारतीय बँकामार्फत होते पैशांची अफरातफर

भारतीय बँकामार्फत होते पैशांची अफरातफर
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारतातील 23 प्रमुख बँका पैशांची अफरातफर करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट कोब्रापोस्टनं केलाय. देशातील काही महत्वाच्या बँकाची नावं यामध्ये आहे.



खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख 23 बँका आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात पैशांच्या अफरातफरीचे व्यवहार केले जात असल्याचा खुलासा कोब्रापोस्टनं केलाय. कोब्रापोस्टनं यावेळी केलेल्या गौप्यस्फोटात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, आयडीबीआय बँक, येस बँक, फेडरल बँक, रिलायन्स कॅपिटल, बिर्ला सनलाईफ आणि इतर काही बँकांची नावं उघड केली आहेत.

First Published: Monday, May 6, 2013, 20:53


comments powered by Disqus