Last Updated: Friday, July 6, 2012, 21:43

व्हिडिओ पाहा :
...................................

लैलाचा अंडरवर्ल्ड प्रवेश…लैलाचे आणि दाऊदच्या डी कंपनीचे संबध होते याची कुणकुण पोलिसांना लागली होती आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी लैला भारताबाहेर जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, त्यातच तिला अवैध मार्गानं मिळवलेली संपत्ती हीच तिचा काळ बनून आल्याची चर्चा आता सुरु झालीय.
...................................

लैला आणि दाऊदचे संबंध…बॉलीवूड अभिनेत्री म्हणून स्ट्रगल करत पाय रोवणा-या लैलानं अंडरवर्ल्डमधलं आपलं स्थान मात्र भक्कम केलं होत. गेल्या दीड वर्षापासून लैला आणि तिचे कुटूबं कुठे गायब झाले याचा पोलिस शोध घेत होता. मात्र अचानक परवेझच्या झालेल्या खुलाशांन लैला खान या नावामागचे रहस्य आता आणखीनच गडद झालंय.
...................................

आतंकवादी ‘लैला’चं स्वप्न…दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या चर्चेनं वादग्रस्त ठरलेली लैला. ती भारतीय होती की पाकिस्तानी याबाबतही बरीच चर्चा झडली. तिच्या रहस्यमयरित्या गायब होण्यानंही खळबळ उडाली. ही लैला खान होती तरी कोण?
...................................

दीड वर्षानंतर उलगडलं ‘लैला’चं रहस्यइगतपुरीहून बेपत्ता झालेली अभिनेत्री लैलाखान हिची आई आणि बहिणीसह हत्या करण्यात आलीय. लैला खान हे नाव बॉलीवुडमध्ये गाजलं होतं ते तिच्या अंडरवर्ल्ड कनेक्शसाठी.
...................................

रहस्य ‘लैला’चं…वादग्रस्त अभिनेत्री लैला खान हिची कुटुंबीयांसह हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती पुढे आलीय. लैलाच्या सावत्र वडिलांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यानं ही धक्कादायक माहिती दिली. विशेष म्हणजे संपत्तीसाठी लैलाचा बॉयफ्रेंड आणि सावत्र वडिलांनी ही हत्या केल्याची शक्यता आहे.
...................................

लैला खान पाकिस्तानी नव्हे, भारतीयच!लैलाचा जन्म मुंबईच्या गोळीबार भागात झाला. लैलाचे पहिले वडील नादिर पटेल त्यांची पहिली पत्नी सरिनासह गोळीबार भागात राहत होते. झी 24 तासच्या हाती जी रेशन कार्डची प्रत लागलीय तिच्यात लैलाचं खरं नाव रेश्मा असं नमूद केलंय.
----------------------------------

लैला खान आतंकवादी होती?फेब्रुवारी २०११ पासून आपल्या कुटुंबासकट बेपत्ता झालेली बॉलिवूड स्टार लैला खान हिची जम्मू-काश्मिरमध्ये हत्या करण्यात आली असावी असं सांगण्यात येत आहे.
----------------------------------

अभिनेत्री लैला खानचा झाला खून?गेल्या एक वर्षांपासून गूढरित्या गायब झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं लैलाच्या एक नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे.
----------------------------------

धोकेबाज पाकिस्तान, टेरर लैला….सुरजित सिंगच्या कुटूंबावर आनंदाचे वातावरण पसरलय.. आशा संपल्यायत अस वाटत असतानाचं तब्बल तीस वर्षानंतर पाकिस्तानमधून मध्यरात्री एक अचानक आनंदाची बातमी आली..
----------------------------------

बेपत्ता अभिनेत्री लैला खान आतंकवाद्यांच्या ताब्यात?फेब्रुवारी २०११ पासून आपल्या कुटुंबासकट बेपत्ता झालेली बॉलिवूड स्टार लैला खान हिची जम्मू-काश्मिरमध्ये हत्या करण्यात आली असावी किंवा लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेच्या ताब्यात असावी असं सांगण्यात येत आहे.
----------------------------------

पाकिस्तानची ‘लैला’ इगतपुरीत !पाकिस्तानची बेपत्ता अभिनेत्री लैला खान आता एटीएस आणि आयबीच्या रडावर आली आहे. लैला राहत असलेल्या इगतपुरीचे फार्म हाऊस आता एटीएसच्या चौकशीचं केंद्र बनलं आहे.
----------------------------------
First Published: Friday, July 6, 2012, 21:43