Last Updated: Wednesday, December 14, 2011, 17:44
झी २४ तास वेब टीम, मुंबईसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात जर लोकपाल विधेयक पारित झालं नाही तर २७ डिसेंबर पासून अण्णांच्या उपोषणा संदर्भात तसंच अन्य महत्वाच्या विषयांवर कोअर कमिटीत विचार विमर्श करण्यात आला. टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की संसदेत लोकपाल विधेयक पारित झालं नाही तर अण्णा २७ डिसेंबरला उपोषणाला बसतील.
संसदेत काय होतं त्यावर उपोषणाला बसायचा का विधेयक पारित झालं तर जल्लोष याचा निर्णय घेण्यात येईल. काहीही झालं तरी लोकं मोठ्य़ा संख्येने जमा होतील. अण्णा हजारेंनी सिटीझन चार्टरच्या सरकारी प्रस्तावा संदर्भात टीका करताना हे संसद तसंच त्यांना दिलेल्या आश्वासनांच्या विरुध्द असल्याचं सांगितल .
First Published: Wednesday, December 14, 2011, 17:44