उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाणUttar Pradesh police lathicharge, slap, kick

व्हिडिओ: उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण

<B> <font color=red>व्हिडिओ: </font></b> उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी, अमानुष मारहाण</b>
www.24taas.com, झी मीडिया, लखनौ

उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादाचा आणखी एक चेहरा समोर आलाय. उत्तर प्रदेश पोलिसांची महिलांवर दादागिरी दिसून आलीय. इथं पोलिसांनी मागं पुढं न पाहता थेट महिलांना अमानुष मारहाण केलीय.

महिलांवर काठ्या आणि लाथांनी मारहाण करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलिसांचा भयाण चेहरा समोर आलाय. राष्ट्रीय महामार्ग रोखल्याचा आरोप करत पोलिसांनी या महिलांना ही मारहाण केलीय.

यावर अभिनेते राज बब्बर यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पोलिसांच्या या वागणुकीचा निषेध केलाय आणि अशा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, January 14, 2014, 13:56


comments powered by Disqus