देवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार, Devyani Khobragade indicted in US, granted diplomatic immunity; le

देवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार

देवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार
www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क

देवयानी खोब्रागडे यांच्यावर बनावट व्हीजा आणि चुकीची विधानं केल्याप्रकरणी खटला चालवण्यास न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीनं परवानगी दिलीय.. तर देवयांनी यांना राजनैतिक संरक्षण मिळाली असल्याचं अमेरिकेच्या एटॉर्नी जनरलनी म्हटलंय...

दुसरीकडे कारवाई टाळण्यासाठी भारतानं देवयांनी यांची परराष्ट्र मंत्रालयात बदली केलीय... त्यामुळं देवयानी आज मायदेशी परतणार आहेत.. त्या अमेरिकेहून रवाना झाल्यात... त्यामुळं या प्रकरणाचा तिढा आणखी वाढलाय...

काय आहे वाद?

- अमेरिकेतील वेतनश्रेणीनुसार मोलकरणीला पगार न दिल्याचा ठपका
- संगीता रिचर्ड नावाच्या मोलकरणीची मॅनहॅटन कोर्टात तक्रार
- दरमहा 4500 डॉलर्सऐवजी केवळ 600 डॉलर्स वेतन दिल्याचा आरोप
- देवयानी खोब्रागडेंनीच संगीता रिचर्ड हिला नेले होते अमेरिकेला
- घरगुती नोकरांना ए3 व्हिसा नियमानुसार वेतन देणे बंधनकारक

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 10, 2014, 10:10


comments powered by Disqus