अरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण, Food is served on naked bodies

अरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण

अरेरे.. जपानमध्ये असंही वाढलं जातं हॉटेलमध्ये जेवण
www.24taas.com, टोकियो

हॉटेलमध्ये जर का एखाद्या सुंदर मुलीने जेवण सर्व्ह केलं तर.. त्याची मजा काही औरच असते. मात्र जपानमध्ये एका हॉटेलात अगदीच विचित्र पद्धतीने जेवण सर्व्ह केलं जातं.... जपानधील हॉटेलमध्ये मुलींना निर्वस्त्र केलं जातं आणि त्यावर जेवण सर्व्ह केलं जातं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तेथे येणारे ग्राहक हे जेवण अगदी मजेने जेवतात.

बहुतेक ठिकाणी आपण पाहतो की, सुंदर-सुंदर भांड्यांमध्ये जेवण ठेवलेलं असतं. मात्र इथं मुलीनां निर्वस्त्र करून जेवण त्यांच्या शरीरावर वाढलं जातं. जपानमध्ये अशा हॉटेलची बरीच चलती आहे. या हॉटेलला नयोटियामोरी असं म्हटलं जातं. येथे मोठ्या मोठ्या डायनिंग टेबल ठेवलं जातं. ज्यावर सुंदर मुलींनांच्या शरीरावर येथील प्रसिद्ध डिश सुशी सा साशिमी ही सर्व्ह केली जाते. आणि या हॉटेलमध्ये खास करून सुंदर मॉडेलला पैसे दिले जातात.

जेणेकरून ग्राहकांसमोर सुशी ही डिश चांगल्या तऱ्हेने सर्व्ह करेल. महिलांच्या शरीरावर हिरव्या भाज्या, स्लाड, आणि सुशीसाठी सजविण्याच्या गोष्टी ठेवल्या जातात. तसेच मॉडेलच्या चारही बाजूला वाईनचे ग्लास ठेवलेले असतात.

First Published: Friday, December 7, 2012, 17:57


comments powered by Disqus