Last Updated: Tuesday, October 30, 2012, 12:59
www.24taas.com, वॉश्गिंटन२६/११ हल्लातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली याची प्रेयसी त्याचं सगळं प्रकरण उघड करणार असल्याने अनेक गोष्टीचा उलगडा होणार आहे.
लष्कर-ए-तोयबाचा सदस्य डेव्हीड हेडली याची अमेरिकेला राहणारी पत्नी साझिया गिलानी, त्याची प्रेयसी प्रेयसी पॉर्ट्रिया पीटर आणि मुंबई हल्ल्याशी संबंधित तहव्वूर हुसेन राणा लवकरच हिंदुस्थानच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाल्याचे गृहमंत्रालयाने आज स्पष्ट केले.
या तिघांनाही जून महिन्यात वॉशिंग्टनमध्ये पकडण्यात आले होते. हिंदुस्थानी तपास अधिकार्यांनी याच महिन्यात अमेरिकेला भेट देऊन अमेरिकन अधिकार्यांवर दबाव टाकल्यानंतर हे शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
First Published: Tuesday, October 30, 2012, 12:46