Last Updated: Saturday, November 5, 2011, 10:02
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला म्हणून, त्यांना हेलिकॉप्टर बॉम्बनं उघडवण्याचा प्रियकराचा कट उघड झाला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र या तरुणानं ही शक्कल बॉडीगार्ड या सिनेमात पाहून लढवलीय. हे दहशतवादी कृत्य करु धजावणा-या सूरज शेट्टीला त्याच्या साथीदारासह गजाआड केलं आहे.