Last Updated: Friday, March 29, 2013, 13:06
www.24taas.com, कराचीएका अज्ञात व्यक्तीने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर बुट फेक केली आहे. मुशर्ऱफ सिंध हायकोर्टात आले असता हा प्रकार घडला.
सिंध हायकोर्टातून आपला जामीन मंजूर करून घेण्यासाठी मुशर्ऱफ आले होते. त्या कोर्टातील कारवाई झाल्यानंतर ते परतत असताना अज्ञात व्यक्तीने बूट फेकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यापूर्वी, मुशर्रफ यांचा कोर्टात आल्यावर वकिलांनी निषेध केला होता.
First Published: Friday, March 29, 2013, 13:04