सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा, rape on six month baby in America

सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा

सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला तात्काळ शिक्षा
www.24taas.com, झी मीडिया, लुकासविले

अमिरिकेतील लुकासविले या भागात सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर या मुलीची हत्याही करण्यात आली.

आरोपी स्टिव्ह स्मिथ याला मृत्यूची दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. ओहायो प्रांतातल्या कारागृहात त्याला विषाचे इंजेक्शन देऊन मृत्यू दंडाची शिक्षा देण्यात आली.

स्मिथने १९९८ला आपल्या प्रेयसीच्या सहा महिन्याच्या मुलीवर बलात्कार करून त्यानंतर हत्या केली होती.

First Published: Thursday, May 2, 2013, 15:14


comments powered by Disqus