Last Updated: Tuesday, October 22, 2013, 12:00
www.24taas.com , वृत्तसंस्था, मास्को कॅमेऱ्यात कैद झालाय बॉम्बस्फोटा सारखा आत्मघाती हल्ला. हा हल्ला झालाय रशियात. रशियातील वोल्गोग्रँड शहरात एका बस मध्ये हा आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे.
हा स्फोट इतका जबरदस्त होता की बसच्या चिंधड्या उडून गेल्यात. एका महिला अतिरेक्यानं हा स्फोट घडवल्याची माहिती स्थानिक पोलीसांनी दिली आहे. या स्फोटात बसमधील सहा जण जागीच ठार झालेत. याच बसच्या मागून जाणा-या गाडीच्या सीसी टीव्ही कॅमेरॅत हा स्फोट कैद झाला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, October 22, 2013, 11:43