किम करायचीये पुन्हा हॉट फिगर Kim Kardashiya wants hot figer

किमला करायचीये पुन्हा हॉट फिगर

किमला करायचीये पुन्हा हॉट फिगर
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

रिएलिटी स्टार किम कर्दाशिया सध्या आपल्या वाढलेल्या वजनामुळे खूपच चिंतेत आहे. किम येत्या काही महिन्यातच म्युझीक रॅपर कान्या वेस्टसोबत लग्न करणार आहे. यासाठीच किमला तीच वजन कमी करायचं आहे. येणाऱ्या काळात किमला आपली आधीच्या काळातील फिगर कमवायची आहे.

इंग्लिश रॅपर कान्या वेस्टसोबत किम कर्दाशियाचे संबंध सगळ्या जगाला ठाऊक आहेत. किमने आता मात्र वेस्टसोबत लग्न करायचं ठरवलं आहे. लग्नाचा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने करायचा, अशी किमची इच्छा आहे. तसेच किमच्या फिगरचे चाहते जगात खूप आहेत. यासाठीच लग्नाआधी किमला आपलं वजन कमी करायचं आहे.

किम आपला पहिल्याचा हॉट लूक परत आणण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. यासाठी किम खूप वर्क आऊट करतेय. किमला १० महिन्याची मुलगी आहे. किम आपल्या मुलीला देखील खूप वेळ देत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 17:12


comments powered by Disqus