किमला करायचीये पुन्हा हॉट फिगर

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 20:47

रिएलिटी स्टार किम कर्दाशिया सध्या आपल्या वाढलेल्या वजनामुळे खूपच चिंतेत आहे. किम येत्या काही महिन्यातच म्युझीक रॅपर कान्या वेस्टसोबत लग्न करणार आहे. यासाठीच किमला तीच वजन कमी करायचं आहे. येणाऱ्या काळात किमला आपली आधीच्या काळातील फिगर कमवायची आहे.

किम करदाशियां करणार तिसऱ्यांदा लग्न

Last Updated: Friday, August 9, 2013, 15:58

नव्याने आई झालेल्या आणि हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम करदाशियां पुढच्यावर्षी तीसरे लग्न करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही शो `किपिंग अप विऊथ द कराशिंयांस`च्या माध्यमातून तिने आपली वेगळी निर्माण केलीय.

`किम` `पोरी` `किम`!

Last Updated: Monday, July 1, 2013, 18:40

परदेशी रिऍलिटी शोमधून स्टार बनलेल्या किम कारदाशियाँ आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या पोरीची पहिली झलक मिळवण्यासाठी जगभरातल्या माध्यमांमध्ये स्पर्धा रंगली होती. मात्र या बाळाच्या फोटोसाठी २० लाख डॉलर्स देऊन एका नियतकालिकाने बाजी मारली आहे.

मला नकोय झीरो फिगर, अशीच बरीय- किरदिशीया

Last Updated: Thursday, November 8, 2012, 13:13

ख्लोए करदिशिया आपल्या कमी-वाढत्या वजनामुळे आणि आपल्या बहिणी किम व कटर्नी यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या तुलनेने नक्कीच चिंतेंत असते.

किमचा कारनामा, सेक्सचा आनंद वाटला घ्यावा

Last Updated: Thursday, June 21, 2012, 12:09

टीव्ही स्टार किम कारदिशियाने आपल्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टींचा बिनधास्तपणे खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहे.

'बिग बॉस-६'मध्ये हॉट किम कारदिशिया?

Last Updated: Monday, June 18, 2012, 17:28

'बिग बॉस' या रिऍलिटी शोच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. अमेरिकेची वादग्रस्त सेलिब्रिटी किम कारदिशियान बिग बॉसच्या सहाव्या पर्वात येणार असल्याची चर्चा आहे.