शाहरूखच्या थप्पडीची गुंज सोशल साईटवर - Marathi News 24taas.com

शाहरूखच्या थप्पडीची गुंज सोशल साईटवर

www.24taas.com, मुंबई
 
शाहरुख खानने फराह खानच्या नवऱा शिरीष कुंडरला बदडल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर जोकना उधाण आलं आहे.
शाहरुख खानने शिरीष कुंडरला मुंबईच्या पार्टीत कानफटवलं.
 
1) यावरचा जोक आहे बडे बडे शहरों मैं ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं.
2) शाहरुख खानने शिरीष कुंडरला विचारलं एक थप्पड काफी है या नही? शिरीष कुंडरचं उत्तर नही, तीस मार खाँ.
3) शाहरुख खानने बदडल्यामुळे अफाट प्रसिध्दी वाट्याला आल्याने शिरीष कुंडरला बिग बॉसच्या पुढच्या सीझनसाठी निवडण्यात आलं.
 
4) आता शाहरुख खान म्हणेल क क क किरण नव्हे तर क क क कुंडर.
5) शाहरुख खानने शिरीष कुंडरला कानफटवल्यानंतर शरद पवार गायब झाले आहेत.
6) शिरीष कुंडर म्हणतो थप्पडसे डर नही लगता साहेब, रा-वनसे लगता है
7) कुटुंब नियोजन आयोगाच्या वतीने शाहरुख खानने शिरीष कुंडरला कानफटात मारली.
 
8) शिरीष कुंडरने फिल्म इंडस्ट्रीत ११ वर्षे काढल्यानंतरही जी प्रसिध्दी मिळाली नाही ती किंग खानने एक थप्पड मारल्यामुळे मिळाली.
 
 

First Published: Wednesday, February 1, 2012, 16:56


comments powered by Disqus