Last Updated: Sunday, March 25, 2012, 12:34
-------------------------------------------
शोभायात्रेत मराठी पोरंsss हुश्शार… (फोटो फिचर)---------------------------------

मराठी नववर्षाचा उत्साह ओसंडलाआज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेशभूषा करून आबालवृद्ध घराबाहेर पडलेत.. ढोल-ताशांच्या गजरात, लेझिम पथकाच्या साथीनं सा-यांनी स्वागतयात्रेचा आनंद घेतला.
---------------------------------

गुढीपाडवा : बिग बी, माधुरी, रितेशच्या शुभेच्छाआपल्या चाहत्यांना पाडवा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिबूडमधील स्टार मंडळीनी ट्विट केले आहे. यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. नुतन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. गुड लक, हा सण समृद्धी आणि खूशीचा जावो.
---------------------------------

बंदचा फटका, गुढीपाडव्याला सोनेटंचाईगुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करू इच्छिणा-या ग्राहकांची आज सोनंटंचाईमुळे गैरसोय होऊ शकते. त्यामुळे साडेतीन मुहुर्तावर सोनं घेणा-यांनी घाई करणं गरजेचं आहे. सराफा व्यापा-यांच्या संपामुळे घाऊक बाजारपेठा बंद असल्यानं बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
---------------------------------

गुढीपाढवा आणि मराठी वर्षाचा जल्लोषमहाराष्ट्राच्या कानाकोप-यात गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईत लालबागमध्येही गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला उत्साहाचं वातावरण होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. तसंच मशाल पेटवून शोभायात्रा काढण्यात आली.
---------------------------------

उत्तर द्या, तुमचा गुढीपाडवा स्पेशल करा!मराठी नववर्षाची संध्याकाळ मुंबईकरांसाठी स्पेशल ठरू शकते. लोकप्रिय गीतकार प्रविण दवणे यांच्या बरोबर गप्पा मारण्याची आणि त्याच्याच गीतांच्या मैफिलीचा आस्वाद घेण्याची संधी झी २४ तासतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---------------------------------
---------------------------------
गुढी उभारली विजयाची शंभुमहाराजांनी…रोहित गोळे
गुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले.
---------------------------------
राज ठाकरेंचा मराठमोळा गुढीपाडवा (फोटो फिचर) ---------------------------------
जाणून घ्या गुढी कशी उभारावी..
गुढी म्हणजे विजयपताकाच, गुढी म्हणजे विजयाचं प्रतिक, हीच गुढी कशी उभारावी याबाबत मात्र काही शास्त्र आहे. त्यामुळे ही गुढी उभारताना विजयाचा थाटातच उभारली जावी.
---------------------------------
शोभायात्रा शान मुंबईची.. मान मराठीचागुढीपाडवा म्हणजे शोभायात्रा असं समीकरण बनलेल्या मुंबईतील तरूणाई गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होते. तर मुंबईत कुठे - कुठे शोभायात्रा आणि पाडव्यानिमित्त कार्यक्रम असणार हे आपल्यासाठी www.24taas.com वर उपलब्ध.
---------------------------------
चला तयारी करूया गुढीपाडव्याची!!!गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाला फारच मानाचं स्थान आहे. मराठी नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तर शोभायात्रा ही आज गुढीपाडव्याची ओळख बनलेली आहे.
---------------------------------
व्हिडिओ पाहा...
गुढीपाडवा विशेष फोटो फिचर...
First Published: Sunday, March 25, 2012, 12:34