राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!

Last Updated: Monday, March 31, 2014, 11:02

हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच नव वर्षाचा पहिला दिवस.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 08:24

आज गुढीपाडवा... चैत्र शुद्ध प्रतिपदा.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... मराठी नवीन वर्षाच्या `झी २४ तास`च्या तमाम वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा...

गुढीपाडवा : बिग बी, माधुरी, रितेशच्या शुभेच्छा

Last Updated: Friday, March 23, 2012, 15:33

आपल्या चाहत्यांना पाडवा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिबूडमधील स्टार मंडळीनी ट्विट केले आहे. यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. नुतन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. गुड लक, हा सण समृद्धी आणि खूशीचा जावो.

गुढी उभारली विजयाची शंभुमहाराजांनी...

Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:40

रोहित गोळे
गुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले.

चला तयारी करूया गुढीपाडव्याची!!!

Last Updated: Thursday, March 22, 2012, 15:35

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या सणाला फारच मानाचं स्थान आहे. मराठी नववर्ष म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तर शोभायात्रा ही आज गुढीपाडव्याची ओळख बनलेली आहे.

Exclusive - गुढीपाडवा विशेष

Last Updated: Sunday, March 25, 2012, 12:34

उत्तर द्या, तुमचा गुढीपाडवा स्पेशल करा!

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 14:23

मराठी नववर्षाची संध्याकाळ मुंबईकरांसाठी स्पेशल ठरू शकते. लोकप्रिय गीतकार प्रविण दवणे यांच्या बरोबर गप्पा मारण्याची आणि त्याच्याच गीतांच्या मैफिलीचा आस्वाद घेण्याची संधी झी २४ तासतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.