Last Updated: Sunday, January 26, 2014, 14:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकाँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांचं वीजदराबाबतचं उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. निरूपम यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे मुंबईतले खासदार उपस्थित होते. वीजदराबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
दरम्यान काँग्रेस नेते संजय निरूपम यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 26, 2014, 14:08