डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग fire in deccan queen and sahyadri express

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती, ही आग विझवण्यात यश आल्याने जिवीत हानी टळली आहे. ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. एकाच वेळेस दोन्ही एक्स्प्रेसमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्याने घातपाताने ही आग लागली का? याचा तपास होण्याची शक्यता आहे. मात्र ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याचं सांगण्यात येत आहे.

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेस गाड्यात एकाच वेळेस आग लागण्याची घटना घडली आहे. मात्र लवकरच आगीवर नियंत्रण आणल्याने होणारा अनर्थ टळला आहे.

मुंबई-पुणे ये जा करणाऱ्या प्रवाशांची सर्वात जास्त संख्या डेक्कन क्वीनमध्ये असते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 18:07


comments powered by Disqus