डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस साजरा

Last Updated: Sunday, June 1, 2014, 18:10

देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. दख्खन की राणी अशी ओळख असणारी ही गाडी मुंबई-पुणे या दोन शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरली आहे.

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 19:34

डेक्कन क्वीन आणि सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये आग लागली होती, ही आग विझवण्यात यश आल्याने जिवीत हानी टळली आहे. ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

दख्खनच्या राणीचा आज ८३ वा वाढदिवस....

Last Updated: Saturday, June 1, 2013, 11:39

पुणे मुंबई दरम्यान धावणारी दख्खनची राणी ८३ वर्षांची झाली आहे. पुणे तसेच मुंबईच्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनचा वाढदिवस आज पुणे स्टेशनवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवस डेक्कन क्वीनचा

Last Updated: Friday, June 1, 2012, 12:22

वाढदिवस डेक्कन क्वीनचा...पुणे-मुंबईकरांची लाडकी डेक्कन क्वीन आता ८२ वर्षांची झाली आहे. पुणे-मुंबई प्रवास करणा-या चाकरमान्यांशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेल्या डेक्कन क्वीनचा आज ८३ वा वाढदिवस.