मुख्यमंत्री कोट्यातील घरवाटपाची संपूर्ण माहिती द्या

`मुख्यमंत्री कोट्यातील घरवाटपाची संपूर्ण माहिती द्या`

`मुख्यमंत्री कोट्यातील घरवाटपाची संपूर्ण माहिती द्या`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुख्यमंत्री कोट्यातील घर वाटपासंदर्भात राज्य सरकानं दिलेली माहिती अपुर्ण आहे, असा दावा याचिकाकर्त्याने कोर्टात केला आहे. आधी दिलेल्या यादीत नेत्यांच्या नातलगांच्या नावे असलेल्या घरांबाबत राज्य सरकारने अपूर्ण माहिती दिली आहे.

पहिल्या यादीतील मंत्र्यांच्या व्यतिरिक्त इतरही मंत्र्यांच्या नातलगांच्या नावें घर आहेत, असा दावा याचिकाकर्ते यांनी कोर्टात केला. त्यावर राज्य सरकारने येत्या २४ जानेवारीपर्यंत सर्व माहिती याचिकाकर्त्यांना पूर्वावी असे आदेश कोर्टानं दिलेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 17:10


comments powered by Disqus