कसा पाहाल दहावीचा निकाल? how to search ssc results

निकालासाठी फोटोखालील लिंकवर क्लिक करा

निकालासाठी फोटोखालील लिंकवर क्लिक करा
यावेळी दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.

मुंबई विभागाचा निकाला 88.83 टक्के लागलाय,

कोकण विभागाची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

राज्याचा एकूण निकाल 88.32 टक्के लागलाय.

दहावीच्या निकाला 90.55 टक्के मुलींना यश आलंय.

दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर पाहा

* दहावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा निकाल क्लिक करा.

नाशिक विभाग 95.57 टक्के निकाल
मुंबई विभाग 88.84 टक्के निकाल
नाशिक विभाग 89.15 टक्के निकाल
औरंगाबाद विभाग 87.6 टक्के निकाल
नागपूर विभाग 82.93 टक्के निकाल

नांदेडचा निकाल सर्वात कमी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 12:28


comments powered by Disqus