सोमय्या हॉस्पीटलची लिफ्ट कोसळली, LIFE COLLAPSE OF K J SOMAIYYA HOSPITAL

सोमय्या हॉस्पीटलची लिफ्ट कोसळली

सोमय्या हॉस्पीटलची लिफ्ट कोसळली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सायन-चुनाभट्टी इथं असलेल्या के.जे सोमय्या हॉस्पिटलमध्ये आज लिफ्ट कोसळली. मात्र, सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही.

गुरुवारी दुपारी चार वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर असताना अचानक रोप तुटला आणि हा अपघात घडला. तिसऱ्या मजल्यावरून ही लिफ्ट धाडकन खाली कोसळली. या अपघातात सुमारे १२ ते १४ जण जखमी झालेत. जखमींमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा सहभाग आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 12, 2013, 21:06


comments powered by Disqus