मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस mansoon rains in mumbai

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दुपारपर्यंत होत असलेल्या उकाळ्यानंतर मुंबईत हवेत गारवा निर्माण झाला आहे.

विदर्भात अकोला, बुलढाणा तर खानदेशात जळगाव आणि धुळ्यातही मुसळधार पाऊस झाला आहे.

या आधी कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणातही जोरदार पाऊस झाला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 11, 2014, 21:22


comments powered by Disqus