Last Updated: Friday, February 28, 2014, 15:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईम्हाडानं २०१४ साठी घरांची जाहिरात प्रसिद्ध झालीय. २६४१ घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय. मुंबई आणि कोकण मंडळाच्या विविध घरांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालीय.. यंदा म्हाडाच्या घरांच्या किंमती १२ लाखांपासून ८१ लाखांपर्यंत असणार आहेत.
अधिक माहिती
https://mhada.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच महिती पुस्तिका आणि अर्जाचा नमुना १५ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे.
- म्हाडाची यंदा २,६४१घरांची सोडत
घराच्या किंमती १२ ते ८१लाखांपर्यंत
- मानखुर्द,मागाठाणे अत्यल्प गटासाठी
२९७ सदनिका
-कुर्ला विनोबा भावेनगर
अल्प गटासाठी २०७ सदनिका
- प्रतीक्षानगर, तुंगा पवईला
मध्यम गटासाठी ६५ सदनिका
-शैलेंद्रनगर,सांताक्रुझ, तुंगाला
उच्च गटासाठी २४५ सदनिका
-अर्जदाराची नोंदणी
१४ एप्रिल २०१४ ते १५ मे २०१४
-ऑनलाईन अर्ज नोंदणी
१४ एप्रिल २०१४ ते १५ मे २०१४
- बँकेत अर्ज स्वीकृती दिनांक
२४ एप्रिल २०१४ ते १६ मे २०१४
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 28, 2014, 14:51