Last Updated: Tuesday, October 29, 2013, 19:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासला भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार नरेंद्र मोदी भेट देणार आहे.यावेळी नरेंद्र मोदी पालिकेच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करणार आहे.नरेंद्र मोदीच्या भेटीला पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांनी विरोध केला आहे.
मुंबई महापालिकेतील शाळकरी विघार्थ्यांना बॉलीवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जेष्ठ सायनिटीश रघुनाथ माशलकरानी व्हर्च्युअल क्लासच्या शिक्षणाचे धडे दिले होते.या सेलिब्रेटीनंतर महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासला भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार नरेंद्र मोदी भेट देणार आहे.यावेळी नरेंद्र मोदी पालिकेच्या विघार्थ्यांनाही मार्गदर्शन करणार आहेत.
नरेंद्र मोदीनी गुजरात विधानसभा एकाचवेळी थ्रीडी माध्यमाच्या सहाय्याने गाजवल्या होत्या.पालिकेच्या व्हर्च्युअल क्लास स्टुडीओमधना ४०० शाळेच्या विद्यार्थ्यांशी एकाचवेळी संवाद साधणार आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 29, 2013, 19:22