Last Updated: Sunday, June 15, 2014, 15:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतूरतेनं वाट पहात होता, तो मान्सून अखेर आज मुंबईत दाखल झालाय.
मुंबईत आज सकाळी मान्सूनच्या सरी कोसळल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीये.
आज कुलाब्यात 22 मिमी तर सांताक्रूजमध्ये 14 मिमी पावसाची नोंद झालीये.
येत्या काही दिवसांत मान्सून राज्यभरात सक्रीय होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिलीये.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 15, 2014, 15:38