मुंबईतल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आगCatch Fire on Ambedkar nagar Slum area near back bay Depot

मुंबईतल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईतल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या बॅक बे आगाराच्या मागे असलेल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

गॅस सिलेंडरच्या स्फोटानं आग लागल्याचा संशय. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातल्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुख्य म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारत रिकामी करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी लवकरच...


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 12:56


comments powered by Disqus