Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअंधेरीमध्ये आज मोठा अपघात होता होता वाचला. मिल्लत शाळेची बस जोगेश्वरीकडून अंधेरीकडे जात होती. सीएनजीवर चालणाऱ्या या बसमध्ये स्पार्किंग झालं.
त्यामुळं बस बाजूला घेत ड्रायव्हरनं सर्व मुलांना बसमधून बाहेर काढलं. त्यानंतर अचानक बसला आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली.
या बसमध्ये चौथी आणि पाचवीतली मुलं होती. मात्र ही सर्व मुलं सुखरूप आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 14, 2013, 16:27