मुबंईत मोठं सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत, mumbai sex racket 150 girls arrest

मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत

मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत
www.24taas.com, मुंबई

मुंबईमध्ये सगळ्यात मोठा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये १५० बांग्लादेशी मुली आणि २०० ग्राहकांना पकडण्यात आलं आहे. अप्पर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही कारवाई केली आहे.

आजवर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे. जवळजवळ १ तास ही अटक करण्यासाठी पोलिसांना लागली. दक्षिण मुंबईच्या डीबी मार्ग पोलिसांनी घेतले. २०० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये बहुतांशी मुली ह्या अल्पवयीन आहेत.

या सेक्स रॅकेटमध्ये १५० मुलींना घेतले ताब्यात घेतलं आहे, मुंबईत सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे.


First Published: Thursday, October 4, 2012, 23:34


comments powered by Disqus