मुंबईत मोठं सेक्स रॅकेट उद्धवस्त, १५० मुली अटकेत

Last Updated: Friday, October 5, 2012, 14:55

मुंबईमध्ये सगळ्यात मोठा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये १५० बांग्लादेशी मुली आणि २०० ग्राहकांना पकडण्यात आलं आहे.

नालासोपा-यात टोल धाड

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 13:56

नालासोपा-यातील मुंबई हायवेला जोडणारा हा टोल नाका प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. सध्या या ठिकाणी टोलच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरु आहे. टोल वसूली करण्याच्या नावाखाली काही कर्मचारी फक्त आपला खिसा भरताना दिसतात.