बोरिवलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार, Mumbai shame: 17-yr old girl gang-raped in Borivali

बोरिवलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

बोरिवलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
मुंबईतील बोरिवली भागात १७ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना काल घडली.

काल रात्री १० च्या सुमारास या मुलीने घरी जाण्याकरीता रिक्षा पकडली असता चार रिक्षावाल्यांनी जवळच्या एका टेम्पोमध्ये बंद करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

या प्रकरणी पोलिसांनी तीन रिक्षा चालकांना अटक केली असून या प्रकरणातील एक अजूनही फरार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 26, 2013, 11:18


comments powered by Disqus