बोरिवलीत तरुणीवर सामूहिक बलात्कार

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 15:44

मुंबईतील बोरिवली भागात १७ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना काल घडली.

अपहरण करून चार महिलांनी केला सैनिकावर बलात्कार

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 20:00

बलात्कार हा बलात्कार असतो.... त्याला कोणत्याही प्रकारात माफ करता कामा नये.... जगभरात आपल्याला महिलांवर बलात्कार झाल्याचा घटना घडलेल्या दिसतात. पण इथे एका पुरूषाचे तेही सैनिकाचे अपहरण करून चार महिलांनी त्यावर सुमारे आठवडाभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबईत मुकबधीर मुलीवर गँगरेप

Last Updated: Thursday, December 27, 2012, 18:54

दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला असताना देशातच्या विविध भागातून सामुहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहे.

गुंगीचे औषध सुंगवून विद्यार्थिनीवर गँगरेप

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 19:21

सीमावर्ती भागातील सेलंबा येथील एका विद्यार्थीनीला गुंगीचे औषध सुंगवून चार नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर तिला अक्कलकुवा बसस्थानकाच्या मागील एका शेतात फेकले.

पाच बायकांनी केला नवऱ्यावर सामूहिक बलात्कार

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 18:00

काळ बदलल्याचे पुरावे वेगवेगळ्या घटनांमधून लोकांसमोर येतच असतात. कित्येक स्त्रिया पुरूषांच्या लैंगिक विकृतीच्या बळी ठरल्या आहेत. पतीनेही पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिला शरीरसुखासाठी जबरदस्ती केली, तर तो बलात्कार मानण्यात येतो. मात्र, नायजेरियात चक्क उलटी घटना घडली आहे.

मुलीला फिरायला नेलं, सामूहिक बलात्कार

Last Updated: Saturday, July 14, 2012, 07:54

नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चंद्रपुरात घडली. इथल्या इंदिरानगर भागात राहणा-या मुलीला तिच्या शेजारच्या मुलानं फिरायला येण्याची गळ घातली.

हरियाणात विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

Last Updated: Saturday, May 19, 2012, 10:27

हरियाणामधील सोनिपत जवळील भगत फूल सिंग महिला विश्वविद्यालयातील विद्यार्थिनीवर चार तरुणांनी समुहिक बलात्कार केला आहे. ही मुलगी कॉलेजमध्ये विधीशास्त्राच्या प्रथम वर्षाला शिकत होती. कॉलेजजवळील हॉस्टेलवरच ती राहात होती.

गडचिरोली : भाजीविक्रेतीवर बलात्कार- हत्या

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:41

गडचिरोली जिल्ह्यात एका भाजीविक्रेत्या महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर महिलेचे नराधमांनी डोळे फोडले आणि महिलेचे शव जंगलातच टाकून पळ काढला.