Last Updated: Tuesday, June 18, 2013, 07:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकामगार नेते शरद राव यांनी उद्यापासून संप मागे घेतलाय. राज्य आश्वासन मिळाल्यामुळे संध्याकाळी झालेल्या बैठकीत हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्य़ात आला.
शरद राव यांच्या संघटनेनं आजपासून तीन दिवसांच्या संपाची हाक दिली होती. या आंदोलनात पाणी-पुरवठा विभाग, साफसाफई कर्माचारी, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच बेस्टचे कर्मचारी सहभागी होणार होते. त्यामुळे संप झालाच असता तर ऐन पावसात या संपाचा मोठा फटका मुंबईकरांना बसला असता.
शरद राव यांच्या संघटनेनं आजपासून तीन दिवसांच्या संपाची हाक दिली होती. शरद रावांच्या संघटनेनं याबाबत आधीच संपाची हाक दिली असली तरी त्याबात संध्याकाळच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला. या आंदोलनात पाणी-पुरवठा विभाग, साफसाफई कर्माचारी, रिक्षा-टॅक्सी चालक तसेच बेस्टचे कर्मचारी सहभागी होणार होते. या संपाचा मोठा फटका मुंबईकरांना बसण्याची शक्यता होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 18:16