Last Updated: Friday, December 27, 2013, 17:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईप्रत्येक तासाला अपघातात एका तरुणाचा मृत्यू..... दर दिवशी १२०० आणि दर तासाला ५० अपघात... २०१३ मध्ये अपघातांनी घेतले १३ हजार ३०० बळी.... रस्त्यावरील हा रक्तपात थांबणार कधी.... चला आपल्यापासूनच सुरूवात करू या रस्ते सुरक्षा अभियानाची.... झी २४ तास आणि महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य यांचा संयुक्त उपक्रम... रस्ते सुरक्षा अभियान...
या अभियानाला ग्रीन अर्थ ट्रान्सलॉजेस्टीक प्रायव्हेट लिमिटेड आणि वयम् मासिक याचा पाठिंबा लाभला आहे.
झी २४ तास आणि महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य यांच्या रस्ते सुरक्षा अभियानात आपण सहभागी होण्यासाठी आम्हांला मेल करा.... zee24taasonline@gmail.com मेलमध्ये तुमचे नाव, पर्याय आणि मोबाईल नंबर पाठवा....
किंवा
खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये लिहा...
रस्ते सुरक्षा अभियान
- तुमचे नाव
- तुमचा पर्याय - होय /नाही
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 27, 2013, 16:04