Last Updated: Saturday, November 23, 2013, 23:40
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिलेत.
यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले त्यावेळी विधानभवानत एक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभातील भाषणांचा दस्तावेज पुस्तिकेच्या स्वरूपात मुंबईत प्रकाशित करण्यात आला.
‘लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूनंतर यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पदावर आरुढ होण्याची आयती संधी चालून आली असताना, त्यांनी इंदिरा गांधींना ही संधी दिली... मात्र, सध्याच्या जमान्यात यशवंतराव चव्हाणांसारखा सुसंस्कृतपणा अशक्य आहे’ अशी आठवण सांगत या कार्यक्रमात शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलंय...
पाहा... नेमकं पवार काय म्हणाले •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 23, 2013, 23:40