Last Updated: Tuesday, June 17, 2014, 10:34
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदहावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
ही परिक्षा मार्च महिन्यात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आली होती.
दहावीच्या परीक्षेला राज्यभरातल्या नऊ विभागातील 4 हजार 802 परीक्षा केंद्रांतून 17 लाख 28 हजार 368 विद्यार्थी बसले होते.
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणारी ही पहिलीच परीक्षा होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 17, 2014, 10:34