Last Updated: Tuesday, October 1, 2013, 21:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईत छेडछाडीच्या घटना थांबताना काही दिसत नाहीय. नुकतीच वांद्रेमध्ये एका कामगार महिलेची छेड काढल्याचं उघड झालंय.
मोहम्मद मेहकरुल शेख आणि निजामूल मुसा लष्कर अशी या छेड काढणा-यांची नावं आहेत. या दोघांनी छेड काढण्याचा प्रयत्न करताच या महिलेसह अनेक जणींनी त्यांना चांगलाच चोप दिला. वांद्रे जीआरपीमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मोहम्मद मेहकरुल शेख मस्जिद बंदरचा आणि निजामूल मुसा लष्कर अँटॉप हिल परिसरातला रहिवासी आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 1, 2013, 21:41