अंधेरीत हुक्का पार्लरवर छापा - Marathi News 24taas.com

अंधेरीत हुक्का पार्लरवर छापा

www.24taas.com, मुंबई 
 
मुंबई पोलिसांनी काल रात्री अंधेरीतल्या पेक्ट्रा हुक्का पार्लरवर छापा मारुन कारवाई केलीय.या छाप्यात पोलिसांनी २२ तरुण आणि ५ तरुणीनाही ताब्यात घेतलय.
 
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सर्व संशयिताकडून हुक्का आणि अंमली पदार्शाचे टिन जप्त करण्यात आलेयत. पोलिसांच्या या कारवाईत पार्लरच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलयं.
 
यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी अनधिकृतपणे चालवलेल्या या पार्लरच्या मालकाचा पोलीस तपास करत आहेत.
 

क्राईम संबंधीत आणखी काही बातम्या
 
1. बोरीवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
2. अंधेरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
3. शाळकरी मुलीचे एमएमएस बनवणारे जेरबंद
4. महिला ड्रग्ज माफिया अटक
5. मसाज सेंटर की वेश्या व्यवसाय?
6. फॅन्सी बारवर छापा

First Published: Wednesday, January 4, 2012, 14:24


comments powered by Disqus