Last Updated: Monday, July 15, 2013, 11:28
राजधानी दिल्लीनजिकच्या गुडगावमधील एका हुक्का पार्लरवर रविवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १०० हून जास्त अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आलंय. हे सर्व जण दारूच्या नशेत हुक्का फुकत असताना आढळले.
Last Updated: Thursday, May 9, 2013, 10:41
मुंबईतील डॉकयार्ड रोडमधील डायमंड हुक्का पार्लरवर पोलिसांनी रात्री छापा टाकून ४४ जणांना ताब्यात घेतलंय.
Last Updated: Sunday, September 23, 2012, 12:13
मुंबईतल्या गोरेगावमध्ये इगल हुक्का पार्लरवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारून 47 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 9 मुली आणि 32 तरूणांचा समावेश आहे.
Last Updated: Saturday, April 28, 2012, 17:01
पुणे पोलिसांनी काल रात्री इन्विटेशन हॉटेलवर छापा मारून ३९ लोकांना ताब्यात घेतलं आहे. या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर चालवण्यात येत होता अशी खबर पोलिसांना मिळाल्यावर तेथे धाड टाकण्य़ात आली.
Last Updated: Saturday, April 21, 2012, 17:36
नाशिकच्या पारिजातनगरमधल्या एका हुक्कापार्लवर पोलिसांनी छापा टाकून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.
Last Updated: Thursday, April 5, 2012, 08:26
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं काल रात्री खार भागातील कॉस्मिक बारवर छापा मारून २१ जणांना अटक केली आहे. याठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात होता.
Last Updated: Wednesday, January 4, 2012, 14:24
मुंबई पोलिसांनी काल रात्री अंधेरीतल्या पेक्ट्रा हुक्का पार्लरवर छापा मारुन कारवाई केलीय.या छाप्यात पोलिसांनी २२ तरुण आणि ५ तरुणीनाही ताब्यात घेतलय.
आणखी >>