Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:57
www.24taas.com, मुंबई 
शेअरबाजार 17 हजार 179 पूर्णांक 57 सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 215.55 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये 0.39 अंशाची घट होताना दिसते आहे.
तर निफ्टीमध्येही 27 पूर्णांक 60 अंशाची घट होताना दिसते आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया 50.84 वर उघडला आहे. कालच्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत 0.15 अंशीनी सुधारलेली दिसते. दिवसभरातील शेअरबाजारातील घडामोडी आम्ही आपल्याला देतच राहू.
First Published: Wednesday, March 28, 2012, 11:57