निफ्टी ४ हजार ९९३ अंशांवर खुला

Last Updated: Friday, May 11, 2012, 13:17

मुंबई शेअर बाजाराचा झाला, त्यात ६६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९९३ अंशांवर खुला झाला. त्यात १८ अंशांची घट झाली.

मुंबई शेअर बाजार १७ हजार १११वर खुला

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 10:23

मुंबई शेअरबाजार 17 हजार 111 सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 199 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला..मागच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये 135 अंशाची घट होताना दिसतेय...तर निफ्टीमध्येही 44 अंशाची घट होताना दिसतेय...डॉलरच्या तुलनेत रूपया आज 51 पूर्णांक 53 अंशावर उघडलाय..कालच्या तुलनेत रूपया शून्य पूर्णांक 7 अंशांनी घसरला आहे.

पाहा आजच्या शेअरबाजारातील घडामोडी

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 11:57

शेअरबाजार 17 हजार 179 पूर्णांक 57 सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजार 5 हजार 215.55 निफ्टी निर्देशकांवर खुला झाला. तुलनेने सेन्सेक्स निर्देशकांमध्ये 0.39 अंशाची घट होताना दिसते आहे.

'झी 24 तास'चं पाऊल शेअर बाजारात

Last Updated: Friday, March 23, 2012, 11:09

शेअर बाजारात आता 'झी 24 तास'चं पाऊल पडले आहे. शेअर बाजारातील घडोमोडींबरोबर व्यवहाराची सुरूवात कशी होते. त्याठिकाणी कोणते नवीन शेअर दाखल झाले आहेत. कशी गुंतवणूक करायची, शेअर बाजार म्हणजे काय? आदी प्रश्नांची उकल आता 'झी 24 तास'च्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणे शक्य होणार आहे.