पाहा आजचा शेअर बाजार - Marathi News 24taas.com

पाहा आजचा शेअर बाजार

www.24taas.com, मुंबई
 
आज शेअर बाजार खुला होतानाचं . मुंबई शेअरबाजार  १७ हजार  २०८ सेन्सेक्सवर खुला झाला त्यात  ७ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी ५ हजार २३५ अंशांवर खुला झाला.
 
निफ्टीमध्येही ६ अंशांची वाढ होताना दिसते आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया आज 51 पूर्णांक त्रेसष्ठ अंशावर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या किंमतीत शून्य पूर्णांक शून्य चार  अंशांची सुधारणा झालेली दिसते.
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 17, 2012, 10:40


comments powered by Disqus