Last Updated: Friday, May 11, 2012, 13:17
www.24taas.com, मुंबई मुंबई शेअर बाजाराचा झाला, त्यात ६६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९९३ अंशांवर खुला झाला. त्यात १८ अंशांची घट झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज ५३ पूर्णांक ४९ अंशावर उघडलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत शून्य पूर्णांक १४ टक्क्यांनी घसरली.
काल शेअर बाजार खुला होतानाचं चित्र असं होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स काल १६ हजार ५५२ अंशांवर खुला झाला, त्यात ८६ अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९८४ अंशांवर खुला झाला. त्यात २३ अंशांची वाढ झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ५३ पूर्णांक ९० अंशावर उघडला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत शून्य पूर्णांक शून्य ८ टक्क्यांनी घसरली.
व्हिडिओ पाहा..
First Published: Friday, May 11, 2012, 13:17