बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार, buldhana: five student dead in accident

बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार

बुलढाणा: अपघातात ५ विद्यार्थीनी ठार

www.24taas.com, झी मीडिया, बुलढाणा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहुलगाव फाटयाजवळ काटी या गावावारून मलकापूरला येत असलेल्या बसला समोरून येणा-या ट्रकनं चिरडलंय. या भीषण अपघातात ५ विद्यार्थिनी जागीच ठार झाल्यायत. तर 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. सकाळी सात वाजता हा अपघात झालाय.

सुमारे चाळीस मुले प्रवास करत असलेल्या बसची धडक एका ट्रकला बसल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातामध्ये आणखी दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही मुले बसमधून शाळेमध्ये जात असताना हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी अजून माहिती मिळविण्यात येत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 10, 2014, 14:47


comments powered by Disqus