Last Updated: Tuesday, December 10, 2013, 15:25
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीजादूटोणा विरोधी विधेयकाचा आग्रह धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी `दलाल` अशी संभावना केलीय... संसदीय मार्गानं विधेयकाला विरोध करता करता रावतेंची जीभ घसरल्याचं दिसतंय.
सरकार काही दलालांसाठी जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करत असून, हा लोकभावनेचा अनादर आहे, असा भडीमार रावतेंनी केलाय...
विधेयकाची मंजुरी विधीमंडळात न होता दलाल स्ट्रीटवर व्हावी, अशी परिस्थिती जादूटोणा विरोधी विधेयकाबाबत झाली आहे, असंही ते म्हणाले...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 15:25