Last Updated: Saturday, November 30, 2013, 18:44
www.24taas.com, झी मीडिया, गोंदिया छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातल्या घोटी गावात घडलीय.
शेजारीच राहणारा ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या मित्रानं काही दिवसांपूर्वी या तरुणीचा विनयभंग केला होता. याबाबत तरुणीनं पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रार करुन देखील आरोपींवर योग्य केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, November 30, 2013, 18:44