Last Updated: Thursday, November 24, 2011, 05:45
झी २४ तास वेब टीम, यवतमाळ नेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला मटका अड्डा चालवण्यावरुन अटक करण्यात आलीये. नगाराध्यक्ष पवन जयस्वाल स्वत:च्या घरात मटका अड्डा चालवत होते. शिवसैनिक असलेले नगराध्यक्ष पवन जयस्वालसह इतर ४ जणांना पोलिसांनी अटक केलीय..
First Published: Thursday, November 24, 2011, 05:45