Last Updated: Saturday, November 26, 2011, 14:21
झी २४ तास वेब टीम, अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या धारणी इथं सेक्स स्कँडलचा पर्दाफाश झालाय. २७ वर्षीय तरूणीची अश्लील चित्रफीत काढून तिचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार इथं घडलाय. या सेक्स स्कँडलप्रकरणी एका शिक्षण संस्थाचालकाला अटक करण्यात आली असून मनोज पाथरे असं त्याचं नाव आहे. वेबसाईटवर या चित्रफीती अपलोड केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
First Published: Saturday, November 26, 2011, 14:21