राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला अश्लील चाळे करताना अटक

Last Updated: Sunday, September 15, 2013, 23:51

बीडमधील केज येथे चार जणांना नर्तकीसोबत अश्लील चाळे करताना पोलिसांनी शनिवारी पहाटे रंगेहाथ पकडलं आहे. विशेष म्हणजे यातील एकजण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होता.

आसाराम बापूंच्या आश्रमात गैरप्रकार? स्थानिकांचा हल्लाबोल

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 21:18

गोरेगावमध्ये असलेल्या आसाराम बापूंच्या आश्रमावर स्थानिकांनी हल्लाबोल केला. या आश्रमानं १ एकर जमीन बळकावल्याचा तसंच तिथं अनेक गैरप्रकार चालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय...

प्राध्यपकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 21:54

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील प्राध्यपकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यात आली आहे.

सेक्स स्कँडलचा पर्दाफाश

Last Updated: Saturday, November 26, 2011, 14:21

अमरावती जिल्ह्यातल्या धारणी इथं सेक्स स्कँडलचा पर्दाफाश झालाय. २७ वर्षीय तरूणीची अश्लील चित्रफीत काढून तिचं शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार इथं घडलाय. वेबसाईटवर या चित्रफीती अपलोड केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अनाथाश्रमात लैंगिक शोषण ?

Last Updated: Thursday, November 24, 2011, 06:44

कामशेत जवळ विद्यावती अनाथाश्रमातल्या ४५ अल्पवयीन मुलांची नावं बदलण्याचा प्रकार घडलाय. त्यांचं आडनाव बदलून अग्रवाल हे नाव लावण्यात आलंय. त्यामुळं खळबळ उडालीय.

फोटोग्राफरचे अश्लील धंदे

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 12:27

७४ वर्षीय नरसी कतरिया हे एक प्रोफेशनल फोटोग्राफर. एक नावाजलेला फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख. मात्र त्याचा आता खरा चेहरा उघड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण या फोटोग्राफऱचा खरा धंदा अश्लील चित्रफित तयार करण्याचा होता.